
राजगुरुनगर:- शासकीय परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा या शाळेची मागील 25 वर्षापासून शिष्यवृत्ती अखंडित कायम राहिली असून कु. जान्हवी अमित सुकाळे या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 246 गुण मिळाले आहे पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी स्थान मिळाले,कु कृष्णाजी सुखदेव गोपाळे, या विद्यार्थिनीला 242 गुण मिळाले. दोन्ही विद्यार्थिनींचे शासकीय सैनिकी स्कूल साठी निवड झाली असल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक सुनंदा ढमाले यांनी शाळेतील सर्व शिक्षक वृंद वर्गशिक्षक कविता जाधव यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते त्याचप्रमाणे दक्षिणा फाउंडेशनच्या रंजीता गुंजाळ, सुनंदा ढमाले संपत गायकर, बाबाजी शिंदे, सलीम शेख, दिव्या भुजबळ, यांचे मार्गदर्शन लाभले
रानमळा ग्रामीण विकास प्रतिष्ठान तर्फे अध्यक्ष यादव शिंदे, राष्ट्रपती पुरस्कार विजेचे विस्ताराधिकारी जिजाराम शिंदे, सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच रोहिणी दौंडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वाती शिंदे, उपाध्यक्ष शैलेश बनकर, रामदास शिंदे, नवनाथ वाघोले, जसं भुजबळ दशरथ भुजबळ, गणेश भुजबळ, बाजीराव शिंदे, शंकर शिंदे शंकर शिंदे, विकास भुजबळ, राम शिंदे रमेश दौंडकर सारिका शिंदे स्वाती शिंदे आरती सुकाळे, शितल वाघोले, कामिनी सुकाले, सुजाता मोरे, केंद्रप्रमुख रामदास लांघी, विस्ताराधिकारी आशा बोंबले, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी माननीय अमोल जंगली साहेब यांनी शाळेचे विद्यार्थिनींचे अभिनंदन केले ग्रामीण भागातील रानमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळेची विद्यार्थिनी शिष्यवृत्ती आणि सैनिकी स्कूल शाळेमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे खूप मोठे कौतुक झाले .व शाळेचे कौतुक होत आहे सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचे नावलौकिक करण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये सहभागी होऊन शाळेचे नाव त्या परिसरामध्ये खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे कौतुक होत आहे
आमची बातमी पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप नंबर ला आपल्या ग्रुपला ॲड करा 9370612656/9766694886