

आज दिनांक 6-07- 2025 रोजी ची घटना चाकण मराठी शाळेसमोर झाड पडल्यामुळे काही तास रस्ता बंद ठेवण्यात आला त्यानंतर चाकण नगर परिषद च्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर झाडाचे नियोजन लावून झाड बाजूला काढण्यात आले या घटनेमध्ये जीवितेचे व मालमत्तेचे काही नुकसान झाले नाही