
सदर काव्यसंग्रहाचे कविवर्य
अँड.उमाकांत मधुकर आदमाने
पुणे हे संपादक असून कवी
रामचंद्र गुरव यांनी संग्रहाचे
संकलन केले आहे.
सदर E डिझिटल काव्यसंग्रह
साहित्यरत्न प्रकाशन संस्था ठाणे
यांनी प्रकाशित केला आहे.
या संग्रहामध्ये ४० कवीच्या
कविता असून सर्व कविता
विठ्ठल भक्तीने आणि पंढरीच्या
आषाढी वारीमधील वारकऱ्यांच्या मनातील भक्ती
भावाचे वारीचे आणि विठ्ठला वरील
निस्सिम प्रेमाचे वर्णन करणाऱ्या
आहेत.या काव्यसंग्रहाला
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन
मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर
जिल्हा.जळगाव चे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.शिवचरण मधुकर
उज्जैनकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी संकलन प्रमुख म्हणून रामचंद्र गुरव तसेच प्रकाशक सुमित विलास हजारे व सचिव श्रीराम घडे यांनी परिश्रम घेतले.