

चांदुस,:- ता खेड दि १५ ऑगस्ट आज रोजी चांदुस येथे भारतीय स्वातंत्र्य दिन गावातील विविध संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला या दिवसाचे महत्त्व असे आहे भारतीय संविधानानुसार सर्व समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजन केले. दि. १३, १४, शासकीय नियमानुसार शासनाने दिलेल्या आदेशानुसार दोन दिवस गावातील विविध संस्था, सोसायटी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजे शिव छत्रपती विद्यालय, या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध राष्ट्रीय स्तरावर झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित केले गेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व राजे शिवछत्रपती विद्यालय चांदूस संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदायिक साडेसातशे वर्षे पूर्ण होत आहे पसायदान एका आवाजात , एक तालामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी गायले वि, वि. कार्य. सोसायटी चेअरमन हिरामण रौधळ, सर्व संचालक, तसेच, ग्रामपंचायत कार्यालय सरपंच सौ रूपालीताई कारले, उपसरपंच सौ नयना ताई कारले, सर्व ग्रामपंचायत सदस्य राजे शिवछत्रपती विद्यालय मुख्याध्यापक चंद्रकांत आरुडे, १५ ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयामध्ये ध्वजवंदन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र कारले,सचिव रामदास सांडभोर, संचालक, पोपट बढे, दिलीप कारले, राजेंद्र काळे, यांच्या
उपस्थितीत मध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी राजे शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व पदाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पवळे सर, सर्व शिक्षक वृंद शाळेत झेंडावंदन करण्यात आले पाईट येथे कुंडेश्वर दर्शनासाठी जाताना घडलेले घटना बाबत सर्वांनी श्रद्धांजली वाहिली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ अर्चना कारले व ग्रामपंचायतच्या आजी-माजी सरपंच व उपसरपंच माणिकराव सांडभोर, नानाभाऊ कारले, माजी.ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ ,उद्योजक योगेश कारले दानशूर व्यक्तीं, गावातील विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न झाला