धामणे शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीचा प्रत्यक्ष अनुभवधामणे

प्रतिनिधी लहू लांडे 9766694886 धामणे (ता.खेड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया हा उपक्रम…

माननीय रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा केंद्रिय राज्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल रीपाई कामगार आघाडी वतीने खेड चाकण आज दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता पेढे वाटून व फटाक्यांच्या आतिश बजीत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला

प्रतिनिधी संपादक लहू लांडे माननीय रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा केंद्रिय राज्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल रीपाई कामगार आघाडी…

निर्मल बाल विकास संस्था पिंपरी बुद्रुक येथे सुगंधा भगत यांनी विविध उपक्रम राबून जन्मदिवस केला साजरा.पिंपरी बु.

प्रतिनिधी संपादक.लहू लांडे खेड तालुक्यातील आदर्श पिंपरी बुद्रुक येथे मा. आदर्श विस्तार अधिकारी सुगंधा बाळासाहेब भगत…

आज दिनांक 25-04-2024 रोजी खेड तालुक्यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतीक हिवताप दिन सादर करण्यात आलेला आहे .

प्रतिनिधी लहू लांडे आज दिनांक 25-04-2024 रोजी खेड तालुक्यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतीक हिवताप दिन…

दिनांक 15 मार्च 2024 रोजी ओबीसी सामाजिक संमेलन खेड आळंदी विधानसभेमध्ये ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष रविंद्र मल्हारी भुजबळ व त्यांचे सहकारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले

प्रतिनिधी संपादक.लहू लांडे यावेळी प्रमुख मार्गदर्शक रामशेठ गावडे,जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,सौ.मंगलताई वाघ प्रदेश उपाध्यक्षा,शिवाजीराव भुजबळ प्रदेश…

सुशीलाताई ज्ञानेश्वर मोरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

प्रतिनिधी संपादक.लहू लांडे9766694886//8007686970 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र…

स्वामी समर्थ मंदिर रेटवडी येथे प्रथम वर्धापन दिन सोहळा उत्साही वातावरण संपन्न

संपादक लहूजी लांडेखेड तालुक्यातील रेटवडी येथील स्वामी समर्थ मंदिर (मठ) प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध सा स्कृतिक…

विद्या भवन हायस्कूल मध्ये सुरक्षा सप्ताह साजरादिनांक 26 जाने 20 24

प्रतिनिधी संतोष गाडेकर राजगुरुनगर 1जानेवारी ते 15जानेवारी 2024 सर्वत्र वाहतूक सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो. पिंपरी…

3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटने च्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

प्रतिनिधी संपादक लहू लांडे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी “एक वही एक पेन” या संकल्पने अंतर्गत संघटनेवर…

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाखेड तालुका,नियुक्तीश्री. तुषार दिनकर डोखे खेड तालुका सचिव पदी निवड

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाखेड तालुका,नियुक्तीश्री. तुषार दिनकर डोखे खेड तालुका सचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक…

You Have No Right To Copy Contents