

प्रतिनिधी संपादक लहू लांडे
माननीय रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा केंद्रिय राज्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल रीपाई कामगार आघाडी वतीने खेड चाकण आज दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता पेढे वाटून व फटाक्यांच्या आतिश बजीत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तरी रिपब्लिकन पक्षाच्या कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल भाऊ मोरे वआघाडीच्या वतीने पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला व सर्वच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे .गंगा भाऊ ओव्हाळ. प्रकाश डोके. पल्लवीताई नाईक. ताराबाई पवार. एडवोकेट अर्चनाताई किर्लोस्कर. नागेश चाटे. राज्यात भाई शेख.