



प्रतिनिधी लहू लांडे
दोस्तांना ग्रुप चे वतीने सत्कार करण्यात आला
हनुमंत मेदनकर अध्यक्ष दोस्तांना ग्रुप
मुक्ताजी दादा नाणेकर
निलेश टिळेकर
मनीष गुगळे
सुनिल भाई शाह
आप्पासाहेब पोतूॆकर
संतोष बारणे
बबनराव खांडेभराड
मधुशेठ कानपिळे उपस्थित होते
चाकण हार्ट फाउंडेशनचे संस्थापक ते आजतागायत अध्यक्ष असलेले.. रोटरी क्लबचे संस्थापक सदस्य व मा. अध्यक्ष ..दोस्ताना ग्रुपचे संचालक श्री सुनील भाई शहा व वर्षा शहा श्री अभय भाई शहा मी व नीता बेन यांचा नातू अबीर शहा पुणे. वयाच्या तिसऱ्या वर्षी इंडिया बुक रेकॉर्ड 2024 मध्ये दैदीप्यमान इतिहास रचला आहे .एवढ्या छोट्या वयात एवढी मोठी न पेलणारी कामगिरी त्याने करून दाखविली आहे हे खरोखरच आम्हा सर्व शहा कुटुंबीयांना आश्चर्यचकित करणारा आनंदाचा सुखद धक्काच आहे. सुनील भाई त्यांच्या नातवावर जिवापाड प्रेम करतात त्यांच्या डीपीवर त्यांचा नातू कायम झळकत असतो..💥 आणि त्या झळकण्याची प्रेरणा घेऊनच तो आता डीपीच्या बाहेर येत संपूर्ण शहा कुटुंबीयांमध्ये व शिक्षण क्षेत्रात झळकणारी कामगिरी करत आहे. छोटा फटाका मोठा आवाज याची प्रचिती येणार उत्तम उदाहरण म्हणजे छोटा मुलगा अबीर… म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि हीच म्हण सुविचार तू नक्कीच तुझ्या उज्वल भविष्यात खरी करून दाखवशील.. त्याच्या उज्वल शैक्षणिक तसेच त्याच्या जीवनासाठी कोटी कोटी शुभेच्छा व सदिच्छा शुभेच्छुक ध्रुवशेठ कानपळे मित्रपरिवार चाकण हार्ड फाउंडेशन दोस्ताना ग्रुप कीर्ती कुमार शहा विजयकुमार शहा