

प्रतिनिधी संपादक.लहू लांडे9766694886//8007686970
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र महिला आघाडी सरचिटणीस आदरणीय रिटाताई गुप्ता यांच्या हस्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व पुणे महानगरपालिकेचे मा. नगरसेवक श्री बाबू वागस्कर यांच्या उपस्थितीत सौ. सुशीलाताई ज्ञानेश्वर मोरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे खेड तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटन वाढणार आहे.यानिमित्ताने सौ. सुशीलाताई यांचे खेड तालुक्यातील अनेक महिला बचत गट अनेक सामाजिक संस्था व महिला संघटना यांनी समाधान व्यक्त करून सौ. सुशीलाताईंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.