

प्रतिनिधी संपादक . लहू लांडे
या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष जयप्रकाश जगताप साहेब तसेच जनरल सेक्रेटरी माननीय प्राध्यापक श्री सुभाष जावळे सर संस्थेच्या खजिनदार श्रीमती कविता गोरे मॅडम कार्याध्यक्ष श्री महेशकुमार आगम असिस्टंट सेक्रेटरी श्री राजेंद्र खरमाटे श्री शिवाजी माध्यमिक विभागाचे प्राचार्य अनिरुद्ध काळेल सर पर्यवेक्षक श्री ठुबे सर. गुणवरे सर. नवी मराठी शाळा नवी सांगवी च्या मुख्याध्यापिका सौ लता सावळे इतर शाखेतून आलेले शिक्षक वृंद उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून सौ निर्मला प्रवीण रावल. (प्रेम गोल्ड चाकण) व श्री अमोघ धाडगे. श्री शुभम गोरे. उपस्थित होते जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय प्राध्यापक श्री जावळे सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे संदेश दिले संस्थेचा लेखाजोखा त्यांनी आपल्या भाषणातून मांडला तसेच सन्माननीय जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाश जगताप साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोळी मॅडम यांनी प्रास्ताविकामध्ये अहवालाचे वाचन केले पाहुण्यांचे व संस्था पदाधिकाऱ्यांचा परिचय प्रशालेचे शिक्षक प्रतिनिधी श्री राजेंद्र जाधव सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता मंडलिक यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार श्री सुरेश पिंगळे सर यांनी केले तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला*