दिनांक ९/२/२०२३ रोजी ग्रामीण रुग्णालय चाकण येथे मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे वाढदिवसा निमित्त “संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” या कार्यक्रमाअंतर्गत “जागृत पालक -सुदृढ बालक”

Spread the love
दिनांक ९/२/२०२३ रोजी ग्रामीण रुग्णालय चाकण येथे मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे वाढदिवसा निमित्त “संकल्प निरोगी महाराष्ट्राचा” या कार्यक्रमाअंतर्गत “जागृत पालक -सुदृढ बालक” या अभियानाचा शुभारंभ व महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्यास शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीदादा आढाळराव पाटील हे प्रमुख पाहुणे तर मानणीय आमदार दिलीपअन्ना मोहितेपाटील हे कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष म्हणुन ऊपसि्थत होते तसेच सदर कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक मा डॉ नागनाथ येमपल्ले साहेब .जिल्हा कार्यकारि अधिकारी डॉ आयुश प्रसाद साहेब मा. उपसंचालक डॉ राधाकृष्ण पवार साहेब जिल्हा आरोग्य आधीकारी डॉ भगवान पवार साहेब. तालुका आरोग्य अधिकारी इंदिरा पारखे मॅडम चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.बल्लाळ साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत व मा.वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय चाकण.डॉ राजश्री ढवळे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडला सदर महाआरोग्य मेळाव्यात एकुण ७५६ बालक व रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच औषधोपचार करण्यात आला

प्रतिनिधी. संपादक लहु लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents