विषबाधा झाल्या बाबत राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू शाळेतील विद्यार्थाना दुपारच्या माध्यन्ह शालेय पोषण आहरातून विषबाधा झाली आहे ही घटना दि ९ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली संखोल चौकशी व्हावी ही विनंती त्याचवेळी खेड पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPI (A) खेड तालुका युवक अध्यक्ष RPI (A) आकाश भाऊ डोळस व उद्योजग रूपेश शेठ खंडागळे व अनेक मान्यवर उपस्थित होते