श्री.संत सावतामाळी राज्यस्तरिय वधु वर परिचय पुस्तक प्रकाशन सोहळा हाॅटेल गुडलक चाकण येथे मा.ना. श्री.छगनरावजी भुजबळ साहेब मा. उपमुख्यमंत्री (महा.राज्य)# संस्थापक आध्यक्ष आ.भा.समता परिषद यांच्या हस्ते संपन्न झाला

Spread the love
श्री.संत सावतामाळी राज्यस्तरिय वधु वर परिचय पुस्तक प्रकाशन सोहळा हाॅटेल गुडलक चाकण येथे मा.ना. श्री.छगनरावजी भुजबळ साहेब मा. उपमुख्यमंत्री (महा.राज्य)# संस्थापक आध्यक्ष आ.भा.समता परिषद यांच्या हस्ते संपन्न झाला या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी जेष्ठ नेते मा.बाप्पुसाहेब भुजबळ # मा.विनायकशेठ घुमटकर सभापती खेड कृ.उ.बा.स.# मा.रामशेठ गोरे संचालक खेड कृ.उ.बा.स.#मा. कालिदासदादा वाडेकर मा. उपसरपंच चाकण #मा.मुरलीधरशेठ भुजबळ महासचिव सावता परिषद महाराष्र्ट राज्य # मा.पोपटशेठ गायकवाड सा.कार्यकर्ते # मा.श्री.सुदाम धाडगे सर अध्यक्ष सप्तपदी वधु वर मंडळ पुणे प्रकाशशेठ भुजबळ समता परिषद खेड ता.अध्यक्ष # शोभाताई शेवकरी समता परिषद पुणे जि.अध्यक्षा महिला आघाडी # सौ.मंगलताई जाधव खेड ता.अध्यक्षा महिला आघाडी #सौ.मंगलताई गोरे मा.नगरअध्यक्षा चाकण नगरपरिषद व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना कार्याअध्यक्ष तुकारामशेठ कांडगे यांनी केली व उपाध्यक्ष प्रकाशशेठ मुटके सर्वाचे आभार मानले. यानंतर रमेश वाघ . विठ्ठल बिरदवडे . ज्योतीताई वाघ. लग्न जमवल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे तर सुत्रसंलान संचालक श्री.मच्छिंद्रशेठ गोरे यांनी केले व कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले.

प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents