चाकण अग्निशमन केंद्राचा प्रथम वर्धापनदिन दि 22 फेब्रुवारी 2023 रोजी साजरा करण्यात आला.अग्निशमन दलाने एक वर्षाच्या कालावधी मध्ये 71 आपत्कालीन कॉल वर जाऊन मदत कार्य केले आहे त्याबद्दल सर्व अग्निशमन जवानांचे मा.मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी अभिनंदन केले.यावेळी अग्निशमन विभाग प्रमुख तथा उपमुख्याधिकारी राजेंद्र पांढरपट्टे व अग्निशमन जवान व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते
प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता