

आंतराष्ट्रीय युरोप, लंडन, पुरस्काराने करण्यात आले होते सन्मानित
अहमदनगर : ग्रामीण भागातून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, समाजाला उन्नतीच्या दिशेला नेऊ प्रत्येक सामाजिक कार्यात ज्यांनी आपला सिंहाचा वाटा ठेवला अश्या सर्वात तरूण समाजसेवक म्हणूण भाऊसाहेब शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल युरोप ने घेऊन त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युरोप ने सन्मानित करण्यात आले होते तसेच वर्ल्ड बुक लंडन, राज्यपाल, महाराष्ट्र सह संपूर्ण जगाने भाऊसाहेब शिंदे च्या सामाजिक कार्याची दखल घेऊन
सन्मानित केले होते, भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले जाते.भाऊसाहेब शिंदे यांची सामाजिक बांधिलकी सातासमुद्र पार असलेल म्हणणं वावगं ठरणार नाही. गरीब विद्यार्थ्यां च्या शिक्षणा साठी शिंदे नेहेमी धावून जातात. अशा बहूआयामी तरूण व्यकती महत्वाची
दखल जय मल्हार अंतराष्ट्रीय कुस्ती संकुल ने त्यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेऊन सामाजिक गौरव पुरस्काराने विविध मान्यवर यांच्या उपस्थित सन्मानित आले,अहमदनगर जिल्ह्यात दोन हजार पेक्षा जास्त शिबिरे घेतली एवढेच नव्हे तर अनेक आंदोलने व उपोषण करून सर्व सामन्य लोकांना न्याय मिळवून दिला.आज भाऊ शिंदे यांच्या वयाचा विचार करता अगदी 29 व्या वयात त्यांनी आपल्या कार्याची चमक दाखवली असून भाऊ शिंदे च्या कर्तबगार पणाचा आदर्श इतर तरुणांइला घेण्यासारखा आहे. त्यांनी आपले विद्यालयाचे शिक्षण पूर्ण करून नोकरींला बलिदान करत लोकांच्या सेवेत लागले. अंधाचे डोळे, अनाथानाचे नाथ, लंगड्याचे पाय, निराधारांचा आधार बनून भाऊ अनेकांना धावून गेले. स्वतःची परवा करता प्रत्येकवेळी समाजाच्या आणि गरजू लोकांचा विचार करत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. आज अहमदनगरलाच नाही तर महाराष्ट्र मध्ये नावाजलेले व्यक्तीमहत्व म्हणून भाऊसाहेब शिंदे यांच्या कडे पाहिले जाते.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर