
मयताचे नाव व पत्ता- एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 65 वर्षे (नाव पत्ता माहित नाही) म.ध.ता.वेळ व ठि. दि. 13/10/2022 रोजी 15/15 वा. वाय सी एम हॉस्पीटल पिंपरी पुणे
थोडक्यात हकिकत यातील खबर देणार यांनी खबर दिली सी एम ओ वाय सी एम चौकी पिंपरी पुणे यांना खबर देणार डॉ सुनिता कुलवडे मो नं 9623664533 यांनी कळविले की पेशंट नामे एक अनोळखी पुरुष वय अंदाजे वय 65 वर्षे दिनांक दि 11/10/2022 रोजी 12/00 वा आळंदी फाटा ते आळंदी रोडवर मेदनकरवाडी गावचे हद्दीत शेडचे उत्तरेस आजारी अवस्थेत मिळुन आलेने त्यांना उपचारकामी वाय सी एम हॉस्पीटल येथे 108 अॅम्बुलन्स मधुन आणले असता त्यास वॉर्ड नं 50 मध्ये अँडमिट केले आहे त्यास कोणीही नातेवाईक नसलेने एम एल सी केली आहे याचा एम एल सी नं 16336/22 असा आहे दि. 13/10/2022 रोजी 15/15 वा. वॉर्ड नं 302 मध्ये उपचार चालू ‘असताना डाँ यमीन बी भिसे यांनी मयत घोषीत केले आहे एम एल सी नं 16336/2022 असा आहे पुढील तजवीज सहा फौज बुरूड हे कीत असून मयताचे पुढील तपास सपोफो गोरडे करीत असून दाखल अंमलदार पो हवा गायकवाड चाकण पो स्टे हे करीत आहेत
चाकण पोलीस स्टेशन मयताचा नं 312/2022सी आर पी सी 174 प्रमाणे