
पुणे माळुंगे प्रतिनिधी
राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित यांची सन2023/2028 संचालक मंडळाची बिनविरोधक निवडणूक झाली त्यामध्ये नऊ संचालक निवडून आले व त्यांची आज दिनांक17/5/2023 रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षपदासाठी सौ उज्वला दिलीप वाळके व उषा रमेश मेमाणे यांची उपाध्यक्षपदी निवड केलीया निवडणूक कार्यक्रमासाठी सहकार विभागाचे सहाय्यक निबंध माननीय हरिश्चंद्र जी कांबळे साहेब उपस्थित होते दोनच अर्ज आल्यामुळेही निवडणूक बिनविरोधक झाली असेल घोषित करण्यात आले
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886