
खेड पोस्टे गु.र.नं.546/2023 मु.पो.का.क.124 प्रमाणे
फिर्यादी- सोमनाथ ठमाजी गव्हाने, पोलीस अंमलदार ब.नं 1671 नेमणुक खेड पोलीस स्टेषन
आरोपी- दत्ता शंकर वळणे वय 19 वर्ष रा.चांडोली ता.खेड जि.पुणे
गु.घ.ता.वेळ ठिकाण – दि. 14/07/2023 रोजी 23.30 वाजण्याचे सुमारास मौजे पांगरी गावच्या हद्दीत ता.खेड जि.पुणे येथे
गु. दा. ता. व वेळ – दिनांक 15/7/2023 रोजी 12.13 वाजता
मिळाला माल- इलेक्ट्रीक मोटारीच्या काळे व निळे रंगाच्या केबल वायर
हकिकत- वर नमुद ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व साक्षीदार हे पेट्रोलींग करीत असताना सरकारी वाहन आल्याची चाहुल लागल्याने तो गडबडीत त्याची मोटार सायकल वरून खाली पडला जागेवरच पकडुन त्याचे कडील पॅशन मोटार सायकलचा नंबर पाहीला असता सदर गाडीस नंबर नव्हता व त्या गाडीचे हॅन्डेला लटक विलेल्या दोन पांढरे रंगाचे पिषवीची पाहणी केली असता त्यात इलेक्ट्रीक मोटारीच्या काळे व निळे रंगाच्या केबल वायर होत्या त्यास त्याबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तर देवु लागला त्यावेळी आम्ही त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्यांने त्याचे नाव दत्ता शंकर वळणे वय 19 वर्ष रा.चांडोली ता.खेड जि.पुणे असे असल्याचे सांगीतले त्यांने सदर केबल वायर या कोठुन तरी चोरून आणल्या असल्याचा संशय आम्हास आल्याने घेवुन पोलीस स्टेशनला आलो आहे.म्हणुन मौझी त्याचे विरूद्ध मु.पो.का.क 124 प्रमाणे सरकार तर्फे रितसर फिर्याद आहे.
दाखल अंमलदार- पोहवा लांडे ब.नं.2074
तपासी अंमलदार-पोना गेंगजे ब.नं.2474
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886