
शपथ संपन्न*
आज रोजी आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी मेरे माटी मेरा देश पंचप्रण शपथकार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील माजी सैनिक यांची बैठक घेण्यात आली असून सदर बैठकीमध्ये त्यांना सुरक्षिततेच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले असून त्यांना काही कायदेशीर मदत लागलीस त्यांना कायदेशीर मदत करण्याची हमी देण्यात आलेली आहे .
तसेच त्यांचे सन्मानार्थ त्यांच्यासोबत रूट मार्च काढण्यात आलेला आहे.
तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेले आहे.