

त्याच प्रमाणे भारताने दिनांक 23.8.2023 रोजी चांद्रयान 3ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली व इस्त्रो संस्था व शास्त्रज्ञ यांचं अभिनंदन व आनंद व्यक्त करण्यात आला.श्री खाटमोडे रामदास यांनी हुतात्मा राजगुरू यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.सौ.रीना बोराटे यांनी चांद्रयान 3 या मोहिमेबद्दल माहिती दिली.यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य श्री तुकाराम थोरात,संस्था प्रतिनिधी श्री अनिल ठुबे , श्री.रामदास खाटमोडे,श्रीमती गोरे कविता,पर्यवेक्षक श्री अण्णासाहेब कोडग,टेक्निकल विभाग प्रमुख श्री संदीप म्हेत्रे,शिक्षक प्रतिनिधी,श्री बालासाहेब गायकवाड,श्री पांडुरंग घेनंद,श्री शिवाजी उनधरे, ज्येष्ठ शिक्षक,श्री.रवींद्रनाथ नवले, सांस्कृतिक विभाग प्रमुख,सौ.रीना बोराटे, सौ.सुलभा अरगडे,सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.