शिरूर लोकसभा मतदार संघात खेड तालुक्यातील सावरदरी येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाची बैठक घेण्यात आली….

Spread the love

प्रतिनिधी किशोर बोरसे

शिरूर लोकसभा मतदार संघात खेड तालुक्यातील सावरदरी येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाची बैठक घेण्यात आली….
या बैठकीला पक्षाचे नेते राजेंद्र बाबु वागसकर साहेब मनसे सरचिटणीस पक्ष निरीक्षक श्री अजयभाऊ शिंदे मनसेचे राज्य उपाध्यक्ष संजयभाई जामदार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अरविंद गावडे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नगरसेवक श्री सचिन चिखले श्री विद्यानंद मानकर सर पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे खेड तालुका अध्यक्ष संदिप पवार वाहतूक सेना अध्यक्ष बसपा वळसंगे संघटक अभय वाडेकर जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी, विशाल डोके,अविनाश लोखंडे,अजय तापकीर,मनोज पडवळ ,विवेक येवले,महेश खलाटे, गणपतराव साकोरे,आप्पा शेटे, सुनिल पवार, ओमकार पाचपुते,साहिल बुचूडे,सनी दौंडकर संतोष बो-हाडे,सागर घुले,मंगेश काळे, निलेश घुंडरे, गणेश रौंधळ,सतिश पवार ,रोहीत जाधव, नितीन पवार, संदिप गुप्ता,दिपक वाघ,परमेश्वर खेडेकर,हर्ष मिश्रा,दत्ता मरकज,शुभम स्वामी, नवनाथ देवकर,अनिल देशपांडे,अशोक शेटे, सुशांत दिवटे,अशा अनेक खेड,जुन्नर, आंबेगाव, तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents