खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील साबुर्डी गाव येथे नवयुग गणेश मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ साबुर्डी यांच्या वतीने गावातील देशसेवक व माजी सैनिक यांची मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात आला….

Spread the love

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील साबुर्डी गाव येथे नवयुग गणेश मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ साबुर्डी यांच्या वतीने गावातील देशसेवक व माजी सैनिक यांची मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात आला….

या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री दिनेश शेठ ओसवाल , कडूस गावचे सामाजिक कार्यकर्ते

श्री अभिजीत शेंडे सर , काव्या करियर अकॅडमी तळेगाव चे संस्थापक

श्री शंकर हुरसाळे सर तसेच समस्त ग्रामस्थ साबुर्डी , महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते..

नवयुग गणेश मित्र मंडळ ,

साबुर्डी यांनी अतिशय चांगला उपक्रम घेऊन गावामध्ये एक आदर्श घडविला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents