
प्रतिनिधी संतोष टाकळकर
खेड तालुक्यातील शिरोली गावांमधील कु. किरण भागुजी सावंत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले असून मंडल कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे.किरणने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.किरण चे आई वडील शेतकरी असून सर्व सामान्य कुटुंब आहे. त्याने प्रतिकूल परतस्तीतीवर मात करून यश मिलाविल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
