
प्रतिनिधी संतोष टाकळकर
संघर्ष योद्धा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांचा देहू आळंदी दौरा 19 नोव्हेंबर ला संध्याकाळी आठ वाजता होणार आहे.या साठी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने देहु येथे नियोजन समितीची बैठक घेण्यात आली.
यावेळी खेड क्रांती मोर्चा समितीचे समनव्यक श्री अंकुश राक्षे,मनोहर वाडेकर, शंकर राक्षे, निलेश आंधळे,अनिल राक्षे, निवृत्ती नाईकरे ,शुभम बालघरे, अंकुश काळे अशोक मांडेकर, अक्षय भगत,राकेश चव्हाण, सुदाम कराळे व देहूतील मराठा समाज बांधव रामदास काळोखे- , स्वप्निल काळोखे , अजित काळोखे , योगेशभाऊ काळोखे – , ओंकार काळोखे , सुमित काळोखे, गणेश हगवणे – , सचिन हगवणे आदी सहकारी उपस्तित होते.
मनोज जरांगे पाटील यांचे देहू गावात आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत,तसेच स्टेज कसे असेल,सभेचे ठिकाण,सभा झाल्यानंतर संत तुकोबांरयांचे दर्शन व त्यांनंतर आळंदी कडे प्रस्थान अशा विषयावर चर्चा करून सभेचे नियोजन करण्यात आले