

प्रतिनिधी…लहूजी लांडे
आज चाकण व बिरदवडी परिसरातील नावाजलेली श्री साईबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांच्या तज्ञ संचालकपदी राजेंद्र विठ्ठल खरमाटे निवड करण्यात आली.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री देवराम काळे, उपाध्यक्ष श्रीमती मीराबाई कडूसकर,तसेच सर्व संचालक मंडळ यामध्ये श्री अनिल सोनवणे,श्री युवराज काळडोके ,श्री अनिल देशमुख,पंढरीनाथ लांडे,श्री विश्वनाथ चव्हाण,श्री देवेंद्र परदेशी,सौ.ज्योतीताई गरुड,श्री सुनील गोतारणे,श्री रामदास जाधव हे व सचिव श्री अनिल नायकवाडी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

