



महात्मा फुले नगरच्या जागेसाठी जागे संदर्भात खासदार अमोल जी कोल्हे साहेब महात्मा फुले नगर विकास मंच चाकण या कार्यकर्त्यांनी भेट घेतलीखासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, शिरूर लोकसभा, पुणे. निवेदन देण्यात आलेयांसीअर्जदारश्री. चंद्रकांत काशिनाथ बचुटे. अध्यक्ष फुलेनगर विकास मंच, चाकण, ता. खेड, जि. पुणे. ४१० ५०१.मो.नं. ८६००३१२०४४. विषय. गट क्रमांक २ चे नगर परिषदेकडे हस्तांतरण करून सर्वासाठी घरे २०२२ ची तात्काळ अंमलबजावणी करणेबाबत.महोदय,चाकण येथील गट क्रमांक २ मधील क्षेत्र ०१ हे. ९४ आर. यावर सन १९७२ पासून अनुसूचित जाती व इतर समाजाचे कायमस्वरूपीचे अतिक्रमण आहे. या जमीनीवर पक्क्या विटा व सिमेंट पत्रा अशाप्रकारचे बांधकाम असणारी पक्की घरे आहेत. १९८५ पासून येथील रहिवासी हे शासनाकडे या जमीनीची मागणी करत असून सदर गट कमांक २ चे हस्तांतरणासाठी शासनस्तरावरूनही अनेकदा पत्रव्यवहार झालेले आहेत. तसेच रहिवासी व वहिवाटदार यांनीही अनेकदा गट क्रमांक २ चे मागणीसाठी शासनाकडेअध्यक्ष चंद्रकांत काशिनाथ बचुटे,फुलेनगर विकास मंच ,महात्मा फुले नगर चाकणता खेड, जि. पुणे ४१०५०१ दिलीप गालफाडे मा.तालुका उपाध्यक्ष आर पी आय
.गौतम भानुदास वाव्हळ अध्यक्ष. सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठान
अशोक नारायण सिरसाट फुलेनगर विकास मंच सदस्य .
संदेश शिवाजी झाडे. कार्याध्यक्ष