लोकप्रिय आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गद्शनाखाली मा.उपनगराध्यक्ष धिरज प्रकाश मुटके यांच्या विशेष प्रयत्नातून माणिक चौक ते मुटकेवाडी कमान हा रस्ता अंदाजे २१ लक्ष रुपये खर्च करून अजून ५ फूट मोठा करण्यात आला.

Spread the love

प्रतिनिधी संपादक लहू लांडे

या वेळी नाणेकरवाडीचे मा.उप सरपंच अनिकेत नाणेकर , नाणेकरवाडी चे मा.सरपंच सिध्देश्वर नाणेकर ,नाणेकरवाडी चे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश मुटके , चाकण शहर राष्ट्रवादी काँगेस पार्टी उपाध्यक्ष शुभम चव्हाण , चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपअध्यक्ष अतुल शिंदे हे उपस्थित होते. मला आनंद होत आहे की सुरुवातील इथे रस्ता नसल्यासारखा होता मोठे मोठे खड्डे आता हा रस्ता जवळपास ४५-५० फूट हळू हळू मोठा करण्यात असून तेथील जागा मालक यांनी देखील खूप सहकार्य केले विशेष करून त्यांचे आभार .. आपला – धिरज प्रकाश मुटके. मा उपनगराध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents