प्रियकराने व त्याच्या साथीदारांनी प्रियसीचा व दोन मुलांचा खून केला

Spread the love

दिनांक २२/०७/२०२४तक्रारदार याची विवाहीत मुलगी ही आपले दोन लहान मुला सह ६ जुलै २०२४ पासून येपत्ता असल्याने दिनाक ११/०७/२०२४ रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मानव मिसिंग रजि.नं. ९७/२०२४ प्रमाणे दाखल करण्यात आलेली होतीसदर मिसिंगये तपासा दरम्यान इसम नामे १) गजेंद्र जगन्नाथ दगडखैर वय ३७ वर्ष रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ, जि. पुणे व २) रमिकांत भानुदास गायकवाड, वय ४१ वर्षे रा. डॉन चास्को कॉलनी, ईश्वरानंद सोसा, सावेडी, ता. जि. आहमदनगर यांना पोलीस ठाणे बोलावून त्यांच्याकडे तपास सुरू करण्यात आला. सुरुवातीला त्यानी यायावत काही उपयुक्त माहिती दिली नाही परंतु कौशल्यपुर्ण व सखोल केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलीयातील फिर्यादी याची विवाहीत मुलगी ही तिचे दोन लहान मुलांसह माहेरी तिचे आई वडीलांकडे राहत असताना तिये आरोपी गजेंद्र जगन्नाव दगडखैर वाचेसी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यामध्ये फिर्यादीची मुलगी ही गरोदर राहील्याने तिचा गर्भपात करणे करीता आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर याने त्याचा मित्र रविकांत भानुदास गायकवाड याचे मदतीने तिस कळयोली, नवी मुंबई येथे येवुन जावून उपचारा दरम्यान ती मयत झाली आहे. गजेंद्र जगन्नाथ दगडखैर व रविकांत भानु‌दास गायकवाड यांनी मारचाकी वाहनातून फिर्यादीची मयत मुलगी व तिचे दीन लहान मुलांना पुन्हा तळेगाव दाभाडे येथे आणून मौजे इंदुरी ना. मावळ जि.पुणे गावचे तळेगाव चाकण रोडवर असलेल्या इंद्रायणी नदी पुलावर आणून त्या दोघांनी मृतक महौलेस इंद्रायणी नदीचे वाहते पाण्यात टाकून दिले मृतकाचे लहान मुले रडत असल्याने त्या दोन लहान जिवंत मुलांनाही पुलावरून त्याच ठिकाणी नदीचे वाहते पाण्यात अक्तून देवुन त्यांची हत्या करणेत आली आहे.सदर बाबत मुळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नींद क. १६०/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३ (१), १०५, २३८, ९०, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत येवून वरील दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन अटक करणेत आली असुन में न्यायालयाने त्यांची दिनांक ३०/०७/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सदर गुन्हयातील तिन्हीही मृतकाचे शोध येण्याचे व तपासाचे काम तळेगाव एमआयडीसी पो.स्टे हे करीत आहेत(बापु बांगर)पोलीस उप आयुक्त,परिमंडळ २. पिंपरी चिंबवड पोलीस आयुक्तालय

प्रतिनिधी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents