
खेड पोलीस स्टेशन मध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
प्रतिनिधी.लहू लांडे
पोलीस स्टेशन
खेड पो.स्टे. पुणे ग्रामीण २.
गु.रजि.नं कलम
५२०/२०२४ बीएनएस कलम ७४,७५ सह पोक्सो, का.क. ८,१२
निर्भया स्वताः3.
फिर्यादीचे नाव
४.पिडीत मुलीचे नांव व पत्ता निर्भया
५.आरोपीचे नाव व पत्ता
वामन सुरेश गव्हाणे, वय ३७ वर्षे, गव्हाणे करियर अकॅडमी संस्थापक, रा. ब्राम्हणअळी, वैष्णवी अपार्टमेंट, फलॅटनं १०२, राजगुरूनगर, ता खेड जि पुणे अटक दिनांक वेळ:- १३/०९/२०२४ रोजी २२:४९ वा स्टशन डायरी नोंद क ७८/२४
६.पाहिजे आरोपीचे नाव व पत्ता
नाही
७.गु.घ.ता.वेळ ठिकाण
व दि ११/०९/२४ रोजी १७:४५ वा चे सुमारास
१३/०९/२०२४ रोजी २१:४५ वा चे सुमारास
९.थोडक्यात हकिकत
निर्भया हि मुळची मु पो जातेगाव, ता करमाळा, जि सोलापुर येथील असुन ती ३ मे २०२४ पासुन गव्हाणे करियर अकॅडमी, ता खेड जि पुणे येथे भरतीपुर्व प्रशिक्षणाकरीता दाखल झालेली आहे. तीचे सोबत सदर प्रशिक्षणाकरीता तीचा सख्खा भाउ नामे हा देखील होता. निर्भया हिने तिचे आईसमक्ष आमचे समोर तक्रार दिली कि,
“दि. ११/०९/२०२४ रोजी मी सकाळी ०६:४५ वा रूम वरून प्रॅक्टीस करीता इतर मुलींसोबत किडा संकुल येथे गेले होते. सुमारे १०:०० वा चे पर्यंत फिजीकल प्रक्टीस केले. त्यानंतर १०:१५ वा पर्यंत मी क्लास रूममध्ये गेले माझे सोबत इतर मुली देखील होत्या. सुमारे ११:३० वा क्लासरूममध्ये जेवण आले मी इतर मुलींसोबत जेवण केले. सुमारे ०१:०० ते ०३:०० पर्यंत गणिताचे लेक्चर झाले. सुमारे ०३:०० ते ०५:०० वा चे पर्यंत मी इतर मुलींसोबत क्लासरूमध्ये सेल्फ स्टडी केला. व ०५:०० वा मी इतर मुलींसोबत फिजीकल प्रक्टीस करण्याकरीता क्लास रूमच्या समोर असलेल्या गोळा प्रक्टीस ग्राउन्ड येथे
गेले. सुमारे ०५:४५ पर्यंत मी ग्राउंन्ड वरती प्रक्टीस केले. प्रक्टीस करत असताना मला तेथेच उभे असलेले आमचे अकॅडमीचे संस्थापक सर वामन गव्हाणे सर यांनी “बारकी इकडे ये मम्मीचा फोन एआला आहे” म्हणुन मी त्यांच्या ऑफीस मध्ये गेले. तेव्हा ऑफीस मध्ये कोणीचा