
प्रतिनिधी. लहू लांडे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत मोटार सायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे यानी सर्व पोलीस ठाणेंना चोरीचे गुन्हयाना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून मोटार सायकल चोरीचे गुन्हयांना आळा घालणे व गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशत केले होते.आम्ही चाकण पोलीस ठाणे कडील तपास पथकास आदेशीत केले वरून चाकण पोलीस ठाणे गुरनं ६६६/२०२४ बी.एन.एस कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास प्रमोद वाघ, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नाथा घार्गे, पोलीस निरीक्षक गुन्हे चाकण पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि/प्रसन्न जराड, गणपत धायगुडे व तपास पथकातील पोलीस अंमलदार असे मिळून करत असताना आरोपी गुन्हा करताना व गुन्हयातील चोरीची वाहन घेवून जात असताना ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेजचे सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर गोपनिय बातमीदारकडून माहिती मिळाली की, तीन संशयीत आरोपीने सदरचा गुन्हा केलेला आहे. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यानी सदर माहितीच्या अनुषंगाने आरोपी नामे राहूल शिवाजी राठोड, फारूक अन्सर पठाण व विशाल दिलीप करपते यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता काही वाहने त्यांचेकडे मिळाले. सदर आरोपींनी चाकण, आळंदी, म्हाळुंगे एमआयडीसी, भोसरी, खोपोली, लोणावळा, सोलापूर, औरंगाबाद व अकोला जिल्हयातील पोलीस ठाणे येथून शाईन व स्प्लेंडर मोटार सायकल तसेच अॅटो रिक्षा चोरी केली असल्याची कबूली दिली. आरोपीतांकडून खालीलप्रमाणे पोलीस ठाणे कडील गुन्हे उघड झाले आहेत.अ.क्रपोलीस ठाणे व गु.र. नंबरजप्त वाहनाचे वर्णन१ चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ६६६/२०२४ बी.एन.एस कलम ३०३ (२) प्रमाणेहोंडा शाईन चेसी नंबर ME4JC85DBNG015772 व इंजिन नंबर JC85EG2045763 असा वर्णन असलेली२ चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि ७४३/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे नंबरहिरो होंडा स्प्लेंडर चेसी नंबर MBLHA10EE9HG10636 इंजिन नंबर HA10EA9HG10771 असा वर्णन असलेली३ चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि ६८०/२०२४ बीएनएस कलम ३०३ प्रमाणे नंबरहोडा शाईन चेसी नंबर ME4JC94GPG058257 व इंजिन नंबर JC94EG0216579 असा वर्णन असलेली४ चाकण पोलीस ठाणे ३५०/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणेहोंडा शाईन चेसी नंबर ME4JC36DEA8009148 व इंजिन नंबर JC362035172 असा वर्णन असलेली५ चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबरहोंडा शाईन चेसी नंबर ME4JC5DEKD023951 व इंजिन नंबर JC65ED0033763 असा वर्णन असलेली६६५/२०२४ बीएनएस कलम ३०३ प्रमाणे६ चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर पिक अप टेम्पो ६२७/२०२४ बी एन एस कलम ३०३ प्रमाणेहोंडा सीबी शाईन चेसी नंबर ME4JC65ADJT059382 व इंजिन नंबर JC65ET2093696 असा वर्णन असलेली७ महाळुंगे पोलीस ठाणे गुन्हा नंबर ६६५/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणेअॅटो रिक्षा चेसी नंबर MD2A27AYXKWF13250 व इंजिन नंबर AZYWKF84644 असा वर्णन असलेली८ भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजि ५९२/२०२४ बी एन एस कलम ३७९ प्रमाणे नंबरहिरो होंडा स्प्लेंडर चेसी नंबर MBLHAW089K5D05823 व इंजिन९ भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजि ९९५/२०२३ भादवि कलम ३७९ नंबरनंबर HA10AGK5D08028 असा वर्णन असलेली१० भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर६०२/२०२४ भादवि कलम ३७९होंडा सीबी शाईन चेसी नंबर ME4JC65AAJJ7192356 व इंजिन नंबर JC65E72300419 असा वर्णन असलेली११ आळंदी पोलीस ठाणे गुन्हा रजि १४४/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे नंबरहिरो होंडा स्प्लेंडर चेसी नंबर MBLHAWO85KHA50506 व इंजिन नंबर HA10AGKHA99555 असा वर्णन असलेली१२ आळंदी पोलीस ठाणे गुन्हा रजि १४६/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे नंबरहोंडा यूनिकॉर्न चेसी नंबर ME4KC404KPA070854 व इंजिन नंबर KC40EA3070574 असा वर्णन असलेली१३ लोणावळा शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि २७४/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे नंबरअॅटो रिक्षा चेसी नंबर MD2A27AY4KWE81248 व इंजिन नंबर AZYWKE99037 असा वर्णन असलेली१४ खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ०१२४/२०२४ भादीव कलम ३७९ प्रमाणेअॅटो रिक्षा चेसी नंबर MD2A27AYXJWC32242 व इंजिन नंबर AZYWJC50193 असा वर्णन असलेली १५सोलापूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ३७८/२०२४ बी एन एस कलम ३०३ प्रमाणे१६अकोला/खदान पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ६२२/२०२४ बीएनएस कलम ३०३/२ प्रमाणे१७औरंगाबाद/करमााड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २९९/२०२४ बीएनएस कलम ३०३/२ प्रमाणेहोंडा शाईन चेसी नंबर ME4JC85ECN038533 व इंजिन नंबर JC85EG2060367 असा वर्णन असलेलीहिरो होंडा स्प्लेंडर चेसी नंबर MBLHAW170N5L00971 व इंजिन नंबर HA11EAN5L51076 असा वर्णन असलेलीहिरो होंड पॅशन प्रो चेसी नंबर MBLHAR187HHF05963 व इंजिन नंबर HA10ACHHF72013 असा वर्णन असलेलीवरील प्रमाणे आरोपीतांकडून एकुण १२,०००००/- (बारा लाख) रुपये किंमतीच्या एकूण १२ मोटार सायकली व ३ अॅटो रिक्षा जप्त केलेल्या असून त्यांचेकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील व परजिल्हयातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात तपास पथकास यश आले आहे.सदरची कारवाई श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, श्री. शशिंकात महावरकर सह-पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, डॉ. शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, राजेंद्रसिंह गौर सहा. पोलीस आयुक्त, यांचे सचना व मार्गदर्शना खाली चाकण पोलीस ठाणे कडील श्री. प्रमोद वाघ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. नाथा घार्गे पोलीस निरीक्षक गुन्हे, तपास पथकाचे श्री. प्रसंन्न जराड सहा. पोलीस निरीक्षक, श्री. गणपत धायगुडे सहा. पोलीस निरीक्षक, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुनिल शिंदे रुषीकुमार झनकर, राजु जाधव, नितीन गुंजाळ, सुनिल भागवत, रेवणनाथ खेडकर, सुदर्शन बर्डे, महादेव बिक्कड, महेश कोळी, शरद खैरणार, किरण घोडके, माधूरी कचाटे, उषा होले, नवनाथ खेडकर, संतोष सूपेकर, मच्छिंद्र लाडके यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.(डॉ. शिवाजी पवार)पोलीस उप आयुक्तपरिमंडळ-३, पिंपरी चिंचवड