


द्वितीय वर्धापन दिन
दिनांक 26 जानेवारी 2025 श्री स्वामी समर्थ महाराज मठ रेटवडी स्वामींचा पादुका दर्शन सोहळा सद्गुरु विजय महाराज यांच्या अधिपत्याखाली होणार असून कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे अशी दिलीप काका पवार अध्यक्ष यांनी सांगितले
रविवार दि. २६ जानेवारी २०२५
कार्यक्रम रुपरेषा
सकाळी ७ ते ९ वा. दुपारी ४ ते ५.३० वा. सायं. ५.३० ते ६.३० वा. सायं. ६.३० ते ७.०० वा. सायं. ७.०० वा. नंतर
श्रीं ची महापुजा आरती संगीत भजन कार्यक्रम श्रीं चा पालखी सोहळा श्रीं ची महाआरती महाप्रसाद होणार असून अशी माहिती
श्री. दिलीपकाका पवार (अध्यक्ष, स्वामी समर्थ सेवा मंडळ, रेटवडी) व सर्व संचालक मंडळ, सर्व स्वामी भक्तगण
पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती स्वामी दर्शनाचा लाभ घ्यावा