प्रतिनिधी दत्ता भगत
पंचायत समिती खेड शिक्षण विभाग समग्र शिक्षा अंतर्गत दिनांक 29/01/2024 रोजी विद्यार्थ्यांच्या सेफ्टी व सिक्युरिटी विषयाच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख आणि सर्व मुख्याध्यापक यांचे एक दिवसीय प्रशिक्षण मा. गटशिक्षण अधिकारी अमोलजी जंगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नाई महाविद्यालय पानमळा ता .खेड याठिकाणी skill Tree consulting Ltd संस्थेमार्फत श्री अक्षय वाधनकर , दिनेश पालवे , मयुरी कदम यांच्या मार्फत प्रशिक्षण घेण्यात आले ..
सदर प्रशिक्षणात विद्यार्थ्यांवर हिंसाचार थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक कृतीबद्दल जागृत मोहीम POCSO कायद्याचे प्रमुख , शिक्षक , पालक , आणि शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व भागधारकांना या मोहिमेत सहभागी करून शाळा सुरक्षा आपत्ती जोखीम कमी करणे , बाल संरक्षण , आरोग्य स्वच्छ्ता , सक्षम पर्यावरण व मनोसमजिक या विषयावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले..
सदर प्रशिक्षणात विविध मॉडूल द्वारे प्रशिक्षण घेण्यात आले
आरोग्य आणि स्वच्छ्ता
मानसिक – सामाजिक पैलू भौतिक सुरक्षा – पायाभूत सुविधा
शाळा सुरक्षा समिती
विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य
आपत्ती व्यवस्थापन आणि
आपत्कालीन तयारी
सायबर सुरक्षा
मुलांचे हक्क..
या विषयांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला .प्रशिक्षणासाठी मा.गटशिक्षण अधिकारी जंगले साहेब ,विद्यालयाचे प्राचार्य पवार सर , विस्तार अधिकारी गोसावी साहेब,जंगले साहेब , बोंबले मॅडम,सर्व केंद्रप्रमुख , सर्व साधणव्यक्ती , विशेष शिक्षक उपस्थित होते..
खेड/राजगुरुनगर