
चाकण / खेड
प्रतिनिधी.लहू लांडे
सोमवार दिनांक २४-०२-२०२५ रोजी सायं ०७ ते ०९ वा. किर्तनरुपी सेवा व त्यानंतर महाप्रसाद
ह.भ.प. रंगनाथ महाराज नाईकडे मा. सनदी अधि. (कडधे, खेड)
सौजन्य : कै. दामोदर राघुजी आगरकर यांच्या स्म. श्री. धीरजशेठ राम आगरकर
अन्नदाते : श्री. अक्षयशेठ ज्ञानेश्वर जाधव (सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक)
आपले नम्र : श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, चाकण
