


प्रतिनिधी लहू लांडे
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील आदर्श गाव खरपुडी बुद्रुक या ठिकाणी तुकाई माता यात्रा कमिटी २०२६ ची कमिटी निवड उत्साही वातावरणात संपन्न झाली आहे. अध्यक्षपदी जयसिंगशेठ सोपानराव भोगाडे (सरपंच, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, मा. चेअरमन), उपाध्यक्ष श्रीधर दगडू चौधरी (फौजी), सचिव रवींद्र सोपानराव चौधरी पा., खजिनदार निलेश शेठ सूर्यकांत सुपेकर, स्टेज पूजन ऋषिकेश मोहन काशीद, (सामाजिक कार्यकर्ते) उद्घाटक ज्ञानेश्वर बळवंत भोगाडे (शिव सेना नेते), विडा देणे अक्षय अंकुश दाभाडे ,तज्ञ संचालक संजय बबन काशीद ,प्रदीप काका कुलकर्णी(राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना समिती सदस्य) संचालक विलास अण्णा बाळासाहेब चौधरी पा. (मा. सरपंच, मा. संचालक खेड तालुका खरेदी विक्री संघ.) विश्वनाथ पांडुरंग शिंदे ,वैभव भगवान दाभाडे ,संकेत अंकुश दाभाडे, तुषार शिवाजीशेठ दाभाडे, चैतन्य संजयशेठ गायकवाड(आदर्श उद्योजक), शिवाजी नामदेव गायकवाड, संदीपराव सुरेश चौधरी, सागर भाऊ मच्छिंद्र काशीद, स्वप्नीलशेठ शिवाजीराव दाभाडे, नामदेवशेठ कचरू भोगाडे ,युवराजदादा श्रीराम काशिद यांची निवड झालेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल खरपुडी बुद्रुक गावातील विविध संस्था चे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थांकडून शुभेच्छा आणि सदिच्छा चा वर्षाव होत आहे.