


श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व नेहरू बालक मंदिर चाकण प्रशालेत… शासनमान्य मंथन राज्यस्तरीय परीक्षा सन 2024 /25… या मंथन परीक्षेत खेड तालुक्यातील नामांकित गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी जनता शिक्षण संस्थेमधील श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चाकण खेड तालुक्यात मंथन परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले मंथन परीक्षेमधून मुलांची भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी व त्यांच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी म्हणून प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मंथन परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते व विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार केले जाते.
शैक्षणिक वर्ष 2024/ 25 आमच्या प्राथमिक शाळेतील शंभर विद्यार्थी मंथन परीक्षेमध्ये सहभाग दर्शवला होता त्यापैकी … इयत्ता दुसरी व तिसरी च्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मजल मारली आहे…
गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे..
इयत्ता दुसरी
1.कृष्णा संदीप महाजन
(राज्यस्तरीय क्रमांक चौथा)
2. आदित्य रामदास होळकर ( केंद्रात १ ला क्रमांक)
3. राजनंदिनी साळुंके
(केंद्रात २रा क्रमांक)
4. चैतन्य करपे
(केंद्रात २रा क्रमांक)
5.आवटी गायत्री
(केंद्रात ३रा क्रमांक)
इयत्ता तिसरी
1. लायबा असलम खान
(केंद्रात १ ला क्रमांक)
2. इकरा समशेर अन्सारी
(केंद्रात ३ रा क्रमांक)
या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षिका मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी मॅडम व सौ समीक्षा कानवडे मॅडम व श्रीमती पल्लवी बोरेकर मॅडम
इयत्ता तिसरी
श्री सुरेश पिंगळे सर
सौ तेजस्विनी कदम मॅडम या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे काम केले तसेच सर्व शिक्षक वृंद व पालकांनी तसेच संस्था पदाधिकारी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी मॅडम व पंचायत समिती खेड दिव्यांग विभागाच्या शिक्षिका सौ विद्या ढाके मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या