चाकण:- खेड तालुका लोकप्रिय आमदार माननीय बाबाजी शेठ काळे यांच्या उपस्थित मध्ये चाकण येथे ट्राफिक समिती मीटिंग चे आयोजन करण्यात आले खेड- आळंदी विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे व खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय विजय सिंह शिंदे पाटील यांच्या उपस्थितीत मध्ये स्व. आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन भाऊ गोरे, यांनी कार्यालयामध्ये ट्राफिक संदर्भात चर्चा केली . नागरिकांना होणारा त्रास. यासाठी आमदार साहेबांनी विधिमंडळ प्रश्न मांडावा चाकण शहरांमधील ट्राफिक या संदर्भात प्रयत्न करावा असे सांगण्यात आले त्यावेळी खेड तालुका शिवसेनेचे सर्व उपस्थित होते प्रामुख्याने चाकण येथील लक्ष्मण राव जाधव, शिवसेना उपजिल्हा संघटक, पुणे जिल्हा दिलीप बटवाल, ईट स्टील आशोयण सचिव, चाकण मधील ट्राफिक समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी ट्रॅफिक नियंत्रित साठी पाठिंबा दिला चाकण शहरातील सर्व नागरिक त्यामध्ये सहभागी झाले सर्वांनी जाहीर पाठिंबा दिला चाकण शहरातील माननीय आमदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा संपन्न झाली