प्राथमिक आरोग्य केंद्र शेल पिंपळगाव अंतर्गत 19 गावांमध्ये ऊसतोड कामगार आलेले आहेत .
जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करण्यात येत आहे .

Spread the love

गर्भवती माता ,बालके आणि इतर अति जोखमीच्या घटकांना ओळखून त्यांना तातडीने आरोग्य सुविधा देण्यात येत आहे .
प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी ,आरोग्यसेविका आणि सर्व आशा स्वयंसेविका विविध वस्तींवर भेटी देऊन लाभार्थींना जागेवरच तपासणी व उपचार देत आहेत .
दिनांक 24 नोव्हेंबर आपण 9 गावांमध्ये कॅम्प आयोजित करून एकूण 153 लाभार्थींना तपासले आहे .यामध्ये १०गरोदर माता ,४९ बालके व इतर 94 लाभार्थींना सेवा देण्यात आल्या ..
सदरचे शिबिरे ही ऊसतोड कामगार कार्यक्षेत्रात असेपर्यंत सुरू राहणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents