
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या तज्ञ संचालक पदी अॅडव्होकेट धर्मेंद्र जनार्दन खांडरे यांची नियुक्ती
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस माननीय ऍडव्होकेट धर्मेंद्र खंडारे साहेब यांची राजगुरुनगर सहकारी बँकेच्या तज्ञ संचालक पदी निवड झाली आहे त्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कार्यशैलीवर, अनुभवाच्या जोरावर दिनांक २३ डिसेंबर २०२२ ते ६ नोव्हेंबर २०२७ पर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बँकेच्या पोटनियम क्रमांक ३९ (२)मधील तरतूद व रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडील परिपत्रक दिनांक ५/४/ २००२ अन्वये बँकेच्या तज्ञ संचालक मंडळावर उपरोक्त संदर्भानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.