दि. 6 डिसें 2024, रोजी बुद्धीस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजगुरूनगर ( खेड ) येथे युगप्रवर्तक, बोधिसत्व, विश्वभूषण, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.*

प्रतिनिधी. रोहित पाटीलअभिवादन सभेसाठी प्रामुख्याने राजगुरूनगर सहकारी बँकेचे संचालक व खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष विजुभाऊ डोळस…

You Have No Right To Copy Contents