

आज पोलिस मित्र युवा महासंघच्या महाराष्ट्र राज्य, अस्सल न्युज महाराष्ट्र, नारी शक्ती चा वतीने मा. खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतली. व श्री. प्रविण बोबडे सरांनी त्यांच्या बरोबर बंदोबस्त भेटावा या बंद चर्चा करून ओझर, लेण्यादी ,थेऊर, रांजणगाव, भिमाशंकर या सर्व ठिकाणी बंदोबस्त मिळावा यासाठी चर्चा केली. त्या नंतर नारी शक्ती गुप च्या वतीने सौ. दिपाली सुरवसे मॅडम यांनी महिला साठी घर गुंती बिजनेस विषय चर्चा केली. व महिलाना कसा रोजगार मिळेल यां बदल माहिती दिली.त्या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. मा. प्रविण पुरुषोत्तम बोबडे सर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी सौ. ज्योती निलेश पाटिल मॅडम, पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. दिपाली सुरवसे मॅडम, पच्छिम महाराष्ट्र उपअध्यक्ष श्री.मा. किशोर बोरसे सर व पुणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार आघाडी श्री. मा. लंहू लांडे सर उपस्थित होते.