

शुभेच्छुक सर्व मित्र परिवार
पोलिस मित्र युवा महासंघच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.मा.प्रविण पुरुषोत्तम बोबडे सर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी सौ. ज्योती निलेश पाटिल व समस्त टिम यांनी त्यांचे स्वागत व पोलिस मित्र युवा महासंघचे महाराष्ट्र राज्य बॅाडी वरील, पच्छिम महाराष्ट्र ,व महाराष्ट्र प्रदेश सहसचिव श्री.मा. बाबासाहेब भंडारे सर, पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी सौ. दिपाली सुरवसे मॅडम, पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सौ. सुनिता लांडे मॅडम, पुणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार आघाडी व संपादक श्री.मा.लंहू लांडे सर, या सर्वांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
