
खेड तालुक्यातील कुरकुंडी गावचे आदर्श मा. सरपंच कै. हनुमंत रामचंद्र काळे पा याचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक १८/०४/२०२५ रोजी
कुरकुंडी येथील दशक्रिया घाटावर सकाळी ठीक ७.३० वाजता होणार असून प्रवचन रुपी सेवा हभप सागर महाराज शिर्के यांचे होणार आहे. शोकाकुल रामचंद्र काळे पा. सरपंच गणेशशेठ काळे पा, आदर्श उद्योजक निलेश (सोन्या भाऊ) काळे , सौ रेश्मा काळजे, कु. सुषमा काळे पा. कुरकुंडी गावचे सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ ,सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवार.