

दिनांक ०३/०२/२०२३ रोजी अध्यक्रंतीवीर राजे उमाजी नाईक यांची १९१वी पुण्यतिथी, राजे उमाजी नाईक भवन, छेडा नगर, मुंबई येथे करण्यात आली.
या कार्यक्रमास, अध्यक्रंतीवीर राजे उमाजी नाईक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष: लक्ष्मणराव दलवाई.
नंदाकिनी लक्ष्मणराव दलवाई
प्रणित लक्ष्मणराव दलवाई
तसेच
अशोक साबळे, मारुती पाटील, सुरेशकुमार बिंद, अजय ठोंबे, बबन गायकवाड, आनंद म्हस्के,
संजय मोठे, आत्माराम आव्हाड, सुभाष डोळस, विनोद गाडेकर व इतर समाज सेवक उपस्थित होते.
यावेळी परीसरातील ग्रामस्थांनी व महिला भगिनींनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले
मनोहर गोरगल्ले प्रतिनिधी