वाहन चोरी गेला असून दिसल्यास खेड पोलिस स्टेशनचे संपर्क साधाकाळ्यारंगाची बुलेट मो.सा नं एम.एच.14 एच.ए 7763 ही हॅन्डेल लॉक करून लावुन ठेवली होती. काल दि.2/2/2023 रोजी रात्रौ 20.30 वा.
वाहन चोरी गेला असून दिसल्यास खेड पोलिस स्टेशनचे संपर्क साधाकाळ्यारंगाची बुलेट मो.सा नं एम.एच.14 एच.ए 7763 ही हॅन्डेल लॉक करून लावुन ठेवली होती. काल दि.2/2/2023 रोजी रात्रौ 20.30 वा.
तरी दि.2/02/2023 रोजी रात्रौ 20.00 था. ते दि.3/02/2023 रोजी सकाळी 8.30 वा. चे सुमारास मौजे राजगुरूनगर गावचे हददी रा. चांडोली फाटा खेड ता.खेड जि.पुणे त्रिमुर्ती आपार्टमेन्ट येथील बिल्डींगच पार्की ंग मध्ये हॅन्डेल लाक करून ठेवलेली वरील वर्णनाची व कींमतीची मोटार सायकल बुलेट कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमतीषिवाय लबाडीचे इरादयाने चोरून नेली आहे म्हणुन माझी त्या अज्ञात चोरट्याविरूद्ध रितसर फिर्याद आहे.
वरील तपास खेड पोलीस स्टेशन करत आहे तेव्हा दिसल्यास खेड पोलीस स्टेशनची संपर्क साधा