सेवा प्रतिष्ठान पुणे आयोजित
‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर चर्चासत्र, रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केलेले आहे

Spread the love
सेवा प्रतिष्ठान पुणे आयोजित
‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर चर्चासत्र, रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केलेले आहे तरी आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
उद्घाटक : मा.श्री.दिलीपरावजी मोहिते पाटील,आमदार, खेड तालुका
प्रमुख वक्ते : श्री. शिवाजीराव झावरे (प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट)
श्री .अर्पित आसवा (प्रसिद्ध गुंतवणूक प्रशिक्षक)
स्थळ : हॉटेल गुडलक, राधानगरी पार्क, दावडमळा, आंबेठाण रोड, चाकण, ता खेड, जि. पुणे.

प्रतिनिधी किशोर बोरसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents