

आज खेड तालुका नाभिक सलून असोसिएशन संचालक मंडळ यांची मीटिंग श्री संत सेना महाराज मंदिर गढई मैदान राजगुरुनगर येथे संपन्न झाली
यावेळी प्रथम श्री बाळासाहेब खंडागळे यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळा पुणे जिल्हा उत्तर विभागीय कार्याध्यक्ष पदी निवड झाली म्हणून सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या
मिटिग पुढिल विषयांमध्ये नाभिक समाज वधु वर परिचय मेळावा घेण्याचे एक मताने ठरले
यावेळी वधू वर परिचय मेळावा घेण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्याचे ठरले
कमिटी साठी इच्छुकांची निवड करण्यात आली
अध्यक्ष श्री अविनाश भालेकर
उपाध्यक्ष श्री संभाजी साळुंखे
सचिव श्री आकाश राऊत
कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब खंडागळे
यांची एक मते निवड करण्यात आली
सदर नवनिर्वाचित कमिटी हि पुणे जिल्ह्यातील इच्छुकांना बरोबर घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करणार आहे
वधुवर परीचय मेळावा कमिटी नवनिर्वाचित सर्वांचे हार्दिक अभिनंदन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
सुभेच्छुक
खेड तालुका नाभिक सलुन असोसिएशन सर्व संचालक मंडळ सर्व सभासद
संस्थापक अध्यक्ष सचिन आबा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंग संपन्न झाली