
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ महिला आघाडी यांच्या वतीने
शिवजयंती निमित्ताने आजरोजी
दिं 19/2/203 रोजी चाकण पोलीस स्टेशन एथे छत्रपती शिवाजी महाराज
आणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देण्यात आली पि .आय वैभव शिंगारे
तशेंच गुन्हा शाखा प्रमुख अनिल देवडे
कोन्टेबल पावडे साहेब
यांच्या कडे देण्यात आले
यावेळी
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ महिला अध्यक्षा रेणुका ताई दातार
खेड तालुका अध्यक्ष विजय भाऊ वाघमारे खेड आळंदी विधानसभा उपाध्यक्ष रतन ताई लांडगे खेड आळंदी विधानसभा कार्याअध्यक्षा आनिता ईनकर सामाजिक कार्यकर्ते
दिपक जगतकर पॅंथर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता