भावपूर्ण श्रद्धांजली श्री समस्त बालवीर मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय वसंतराव वाडेकर यांचे गुरुवार दिनांक 23/02/2023 रोजी सकाळी ठीक 11 वाजता अल्पशा आजाराने दुःखात निधन झाले मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अंत्यविधी सायंकाळी पाच वाजता चक्रेश्वर स्मशान भूमी या ठिकाणी होईल