तळेगांव चौक चाकण ता.खेड जि.पुणे यांनी एक अनोळखी इसमास चाकण बस स्थानक येथून बेशुध्द अवस्थेत चाकण ग्रामीण रूग्णालय येथे आणले असता त्यास डॉक्टरांनी तपासुन तो दिनांक ०५/०८/२०२२ रोजी दुपारी १२.०७ वा.चे पुर्वी चाकण मयत झाल्याचे घोषीत केलेले

दिनांक ०५/०८/२०२२ रोजी इसम नामे सुजित अनिल काळे वय २५ वर्षे धंदा अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर रा.तळेगांव चौक चाकण ता.खेड जि.पुणे यांनी एक अनोळखी इसमास चाकण बस स्थानक येथून बेशुध्द अवस्थेत चाकण ग्रामीण रूग्णालय येथे आणले असता त्यास डॉक्टरांनी तपासुन तो दिनांक ०५/०८/२०२२ रोजी दुपारी १२.०७ वा.चे पुर्वी चाकण मयत झाल्याचे घोषीत केलेले आहे. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे एक अनोळखी पुरुष जातीचा इसम वय अंदाजे ३० वर्षे, अंगाने सडपातळ, दाढी वाढलेली, हातपाय बारीक, अंगात पांढ-या रंगाचा हाफ टि शर्ट व पायात काळया रंगाची नायलॉन पॅन्ट त्यावर प
पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करत आहे अनोळखी माणसा संदर्भातली काही माहिती कळाल्यास चाकण पोलीस स्टेशनची संपर्क साधा