सवाई सर्जाच चांगभलं. नामघोषात राऊतवाडी येथे भंडारा उत्सव संपन्न*

Spread the love
सवाई सर्जाच चांगभलं. नामघोषात राऊतवाडी येथे भंडारा उत्सव संपन्न
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील राऊतवाडी ता. शिरूर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व देवी जोगेश्वरी यांचा उत्सव भंडारा मोठ्या भक्तीमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला आहे
यात्रेचे कार्यक्रम आणि रुपरेषा
पहाटे ५:००वा.श्रीनाथांची पवमान पुजा,अभिषेक,सकाळी९:०० वा.नैवेद्य, हारतुरे पुष्पहार अर्पण पौषाख ,दपारी ३:०० वा. महाप्रसाद(गजे जेवणाचा कार्यक्रम),संध्याकाळी ४:३० वा.सामुदायिक दंडवताचा कार्यक्रम(दर्शनबारी),रात्री९:००ते १२:००वा.श्रीनाथांचा छबिना, रात्रो १२:०० ते १२:३० वा.भाकणुकीचा कार्यक्रम असा, यात्रेचा रूपरेषा आणि कार्यक्रम हजारो भाविक भक्तांच्या सवाई सर्जाच चांगभलं
या जय घोषणेने व गुलाल उधाळीत पार पडला….
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432/9665348432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents