

अध्यक्ष यांना लक्षवेधी महत्त्वाची वाटत नाही म्हणून त्यांनी अजूनपर्यंत पटलावर लक्षवेधी घेतली नाही . बुधवारी पुन्हा लक्षवेधी तत्काळ घेण्यासाठी विधिमंडळात विनंती करणार आहे असे आश्वासन आमदारांनी दिले तसेच हा प्रश्न लवकर मार्गी लावल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन देखील आमदार मोहिते यांनी दिले.
आज सदर आंदोलनाला भामा आसखेड पुनर्वसन बाधित शेतकरी संघटनेने तसेच शेतकरी कुणबी मराठा महासंघ यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला.
प्रतिनिधी संपादक लहु लांडेअस्सल न्यूज महाराष्ट्र 8007686970 बातमीसाठी नंबर